uddhav thackeray on eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : राजा तू चुकतोस... उद्धव ठाकरेंनी कुणाला दिली समज?

संतोष कानडे

नागपूरः विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. या अधिवेशनासाठी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे नागपूरमध्ये दाखल झाले होते. कामकाजानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एनआयटी भूखंड हस्तक्षेप प्रकरणी उद्धव ठाकरे म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना सरकारचा त्यातील हस्तक्षेप चुकीचा आहे. त्यावर आम्ही आक्षेप घेतलेला असून उद्या विधानसभेतही याची चर्चा होणार असल्याचं ठाकरे म्हणाले.

आमदारांच्या निधाचा प्रश्न त्यांनी मांडला. काही आमदारांच्या निधीला कात्री लावली जात असून त्याबद्दल सरकारने आश्वान दिल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आमदारांच्या निधीमध्ये विषमता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या पद्धतीने या सरकारचं कामकाज सुरुय त्यावरुन राजा चुकतोय, असं दिसतंय. राजा तू चुकतोस हे सांगणं आमचं काम आहे, कारण याचे फटके जनतेला बसत असल्याचं उद्धव ठारके म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून ते बोलत होते.

यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले. आठवडाभर चालणाऱ्या अधिवेशनात मध्ये-मध्ये येणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT