Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahavitaran Strike : पत्रकार परिषदेत फडणवीस काय म्हणाले?

संप मागे घेण्यात आल्याने सामान्यांना मोठा दिलास मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadanvis Prees On Mahavitaran Strike : विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांसोबत चर्चेनंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

महावितरण कर्मचारी आणि राज्य सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आला आहे. चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. याममध्ये त्यांनी विविध मुद्दे सांगितले.

काय म्हणाले फडणवीस?

  • वीज वितरण कंपन्यांच्या ३२ संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली.

  • राज्य सरकारला कंपन्यांचं खासगीकरण करायचं नसल्याचेही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केले.

  • वीज कंपन्यांमध्ये सरकार ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

  • याशिवाय वयोमर्यादा वाढवून कर्मचाऱ्यांची भरती करणार.

  • याशिवाय अॅग्रीकल्चरमध्ये किती वीज जाते याची माहिती घेण्यात येणार.

  • कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सवलती वाढवण्यात येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

  • येत्या तीन वर्षात राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचे निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

  • कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT