Makar Sankranti esakal
महाराष्ट्र बातम्या

Makar Sankranti : मकर संक्रांती निमित्त काढा अशा रांगोळ्या; घरात येईल सकारात्मकता

हिंदू धर्मात रांगोळीला खूप महत्त्व

सकाळ डिजिटल टीम

Makar Sankranti : हिंदू धर्मात रांगोळीला खूप महत्त्व आहे. कोणतही शुभ कार्य असेल तर आपण आपाल्या घरी रांगोळी काढतो. कोणताही सण असला की त्या सणाची अशी स्पेशल रांगोळी आपण घरी काढत असतो. असं म्हणतात की रांगोळी काढल्याने घरात सकारात्मकता येते.यावेळी 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक ठिकाणी उत्तरायणही साजर केलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक पतंग, स्वस्तिक चिन्ह, ओम, श्री, मंगल कलश इत्यादींनी रांगोळ्या काढतात.

बघूयात अशाच काही सुंदर आणि हटके रांगोळी आयडिया

संक्रांतीत पतंगाच वेगळं महत्व आहे; सगळेच लोकं सुट्टीच्या दिवशी पतंग उडवतात अशात तुम्ही पतंगाची डिझाईन असलेली रांगोळी काढू शकतात, संक्रातीला काळ्या रंगाच महत्व असतं तुम्ही रांगोळीत काळा रंग वापरू शकतात. संक्रातीला हलव्याचे दागिने घालण्याची पद्धत आहे, तुम्ही आपण नेसलेल्या साडीच्या काठाची डिझाईन रांगोळी म्हणून काढून त्यावर हलव्याचे दागिने काढण्याची फॅशन आहे. तुम्ही संक्रांतीसाठीच नाही तर हळदी कुंकवासाठीही अशी रांगोळी काढू शकतात.

हा हळदी कुंकवासाठी अजून एक छान प्रकार आहे. जर तुम्हाला संस्कार भारतीची पारंपरिक गोल रांगोळी काढायची असेल तर तुम्ही अशी रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकवाचे करंडे ठेवू शकतात.पोस्टर रांगोळी खूप छान दिसते, तुम्ही एक चौकोन काढून त्यात पतंग, तिळगूळ आणि कुंकवाचे करंडे काढू शकतात, ही रांगोळी खूप सोपी आणि आकर्षक दिसले आणि अगदीच 10 मिनिटात होईल.पोस्टर रांगोळीमधला हा एक सुंदर आणि युनिक प्रकार म्हणता येईल. जर तुमचा रांगोळीवर छान हात बसला असेल, तर तुम्ही ही रांगोळी काढू शकतात. शिवाय सगळेच याचं खूप कौतुक करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : पंतप्रधान आणि सभापतींच्या एआय द्वारे तयार केलेल्या व्हिडिओबद्दल ९ काँग्रेस नेत्यांना नोटीस

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT