Chief Secretary
Chief Secretary esakal
महाराष्ट्र

Chief Secretary : मनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव; तीन नावांची होती चर्चा

संतोष कानडे

मुंबईः राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी मनोज सौनिक यांचं नाव निश्चित झालेलं आहे. मुख्य सचिवपदासाठी तीन नावांची चर्चा होती. अखेर सौनिक हे मुख्य सचिव असतील.

येत्या २० एप्रिल रोजी मनोज सौनिक कार्यभार स्वीकारणार आहेत. मुख्य सचिव पदासाठी तीन नावांची चर्चा होती. विशेष म्हणजे तीनपैकी मनोज सौनिक यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा होती. अखेर मनोज सैनिक यांचं नाव निश्चित झालेलं आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सौनिक हे ४६ वे मुख्य सचिव असतील. विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्याच दिवशी मनोज सौनिक पदभार घेतील.

महत्त्वाचं म्हणजे सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आणि डॉ. नितीन करीर यांची नावं चर्चेत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse : सरकार, महापालिकेवर गुन्हा दाखल करा;नाना पटोले, मुंबईतील होर्डिंगमाफियांना संरक्षण

Rishabh Pant : 'जर मी शेवटच्या सामन्यात खेळलो असतो तर...' लखनौवरील विजयानंतर ऋषभ पंतचं प्लेऑफबाबत मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकाराला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी!

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सापडले आणखी दोन मृतदेह! 14 वरून आकडा पोहचला 16 वर...काही जण अडकल्याची भिती

Share Market Today: शेअर बाजाराच्या रिकव्हरीत कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT