Minister Nitin Gadkari esakal
महाराष्ट्र बातम्या

सत्ताकारणापेक्षा राजकारणातून समाजकारणच करा - गडकरी

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

सरकारी सुविधांबरोबर समाजत शिक्षण व आरोग्याबाबत सुविधा उभा राहण्याची गरज आहे.

कऱ्हाड (सातारा) : सरकारी सुविधांबरोबर समाजत शिक्षण व आरोग्याबाबत सुविधा उभा राहण्याची गरज आहे. त्यासाठी शैक्षणिक, सामाजिक व सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केले. येथील कृष्णा रूग्णालयात कोरोना काळात काम करणाऱ्या कोरोना योध्दांचा सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजीत नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, डाॅ. सुरेश भोसले, अतुल भोसले, शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, आनंदराव पाटील, मकरंद देशपांडे यांची उपस्थिती होती. सत्ताकारणापेक्षा समाजकारण महत्वाचं आहे. राजकारणातून समाजकारण झालं पाहिजं. त्यातूनच समाज बदलवा पाहिजे आणि सामान्याला न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Pune Airport: पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलसाठी ऑगस्टची प्रतीक्षा: सुरक्षा उपकरणे उपलब्ध नाहीत, ५०० प्रवाशांच्या बसण्याची सोय हाेणार!

Annasaheb Pathare : क्रीडा क्षेत्रावर शोककळा; ज्येष्ठ कुस्तीसंघटक अण्णासाहेब पठारे यांचे निधन

जीवनमान-जीवनभान : हृदयविकार आणि व्यायाम

Spinach Corn Toast Recipe: १० मिनिटांत झटपट तयार करा स्वादिष्ट पालक-कॉर्न टोस्ट; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय!

SCROLL FOR NEXT