MNS Sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : मनसैनिक काही सोडेना; राऊतांच्या खुर्चीवरून ठाकरेंना चिमटा

उद्धव ठाकरेंनी काल नेस्ले सभागृहात शिवसेना गटप्रमुखांना संबोधित केले.

सकाळ डिजिटल टीम

Sandip Deshpand Criticizes Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी काल नेस्ले सभागृहात शिवसेना गटप्रमुखांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरू आता भाजप आणि शिंदे गटातील नेते या टीकेला नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. या सर्वांमध्ये राज ठाकरेंचे मनसैनिक सेनेवर आणि उद्धव ठाकरेंची पाठ काही केल्या सोडताना दिसत नाहीयेत. काल पार पार पडलेल्या मेळाव्यात लक्ष वेधलं ते संजय राऊतांसाठी राखीव ठेवलेल्या खुर्चीने. त्यानंतर आता याच गोष्टीवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मेळाव्यानंतर ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती उद्या उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा असे सूचक विधान उद्धव ठाकरेंचे नाव न घेता चिमटा काढला आहे. यापूर्वीदेखील अनेकदा संदीप देशपांडेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. आता शिवसेना देशपांडे यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है'

दसऱ्या मेळाव्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (बुधवारी) मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभुमीवर 'गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है' अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

SCROLL FOR NEXT