vasant more sakal
महाराष्ट्र बातम्या

घरातली भांडण आहेत, नाराजीवरुन वसंत मोरे यांची प्रतिक्रिया

अजूनही नाराज आहात का?

सकाळ डिजिटल टीम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज रविवारी (ता.२२) सभा पार पडली. यात त्यांनी अयोध्या दौरा का स्थगित केला या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. बोलण्यापुरतचं हिंदुत्व असा टोला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सभेनंतर पक्षाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजूनही नाराज आहात का ? असा प्रश्न मोरे यांना विचारला असता म्हणाले, घरातली भांडणं आहेत. (MNS Leader Vasant More Says Quarrels In Home)

ती बसून मिटवायची तर बसून बोलतील आणि सर्व मिटेल. नाराज असण्याचे कारण नाही. साहेबांच्या तब्येतीचा विषय हा सर्वात महत्त्वाचा असून घरातली भांडण कोणाला जर खरच मिटवायची असेल तर बसून बोलतील आणि सर्वकाही मिटेल. सभा जोशपूर्णच झाली. तुम्ही सर्वांनी पाहिली. साहेबांच दुखण बरं झाल्यावर अजून जोशाने काम होईल, असे वसंत मोरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

शनिवारी वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह करुन काही प्रश्नांची उत्तरे दिली. राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी फेसबुक लाईव्ह करण्यात आले. आज आपल्या समर्थकांसह मोरे यांनी सभेला हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पुण्यात बोगस मतदानाचा अजब प्रकार, मतदान केंद्रावर महिला न येतच तिच्या नावाने कोणीतरी दुसरच करून गेलं मतदान

Ahilyanagar News: महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये राडा; ५ जण जखमी, काय घडलं?

'लग्न झालं तरी त्याने माझ्यासोबत संबंध ठेवले' प्रसिद्ध गायकावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप, परंतु पत्नीने आरोप फेटाळत चांगलंच सुनावलं

Exit Poll: महापालिका मतदानाचा थरार! निकालाआधीच आज साम टीव्हीवर एक्झिट पोल; पाहा संध्याकाळी ५.३० वाजता

Barbie Autistic Doll: बार्बीची पहिली ऑटिस्टिक बाहुली लाँच; सोशल मीडियावर जोगदार चर्चा, किंमत आणि खास वैशिष्ट्ये जाणून घ्या

SCROLL FOR NEXT