bachchu kadu esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session Video : ''तुम्ही जुगार अड्ड्यावर बसले आहात का?'' सभागृहातच बच्चू कडू आदित्य ठाकरेंवर बरसले

संतोष कानडे

Bachchu Kadu on Aaditya Thackeray : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सभागृहात आमदार बच्चू कडू बोलत असतांना ठाकरे गटाचे आमदार आपसात बोलत होते. त्यामुळे वैतागलेल्या बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला.

यंदाचं पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजलं. अनेक मुद्दे अधिवेशनामध्ये चर्चिले गेले. शिवाय सत्तापक्ष आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप बघायला मिळाले. आज विधानसभेमध्ये आमदार बच्चू कडू बोलत असतांना एक प्रसंग घडला. कडूंनी ठाकरे गटाच्या आमदारांना जोरदार टोला लगावला.

आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे आमदार वायकर, जाधव आणि इतर काहीजण आपसात बोलत होते. बच्चू कडू यांना सभागृहात निवेदन मांडतांना व्यत्यय येत होता. त्यामुळे ते संतापले आणि थेट तुम्ही जुगार अड्ड्यावर बसले आहात का? असं म्हणत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार नोंदवली.

काय म्हणाले बच्चू कडू?

अध्यक्ष महोदय, मी बोलत असतांना काही लोक गप्पा मारत आहेत. हे सभागृहात बसले आहेत की सभागृहाच्या बाहेर? जुगार अड्ड्यावर बसले आहेत की काय? आदित्य ठाकरे, जाधव साहेब, वायकर हे आपसात बोलत आहेत. अध्यक्ष महोदय, यांना सभागृहाचे नियम सांगात. तुमचा प्रभाव पडत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT