Monsoon Session 
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session: विधानसभेत बोगस बियाण्यांवरुन गदारोळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे संतापले

Sandip Kapde

Monsoon Session: महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज खतांच्या किमतीवरुन विजय वडेट्टीवर आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे आमने-सामने आले. यावेळी दोघेही आक्रमक झाले होते. विधानसभा अध्यक्षांनी दोघांना शांत केले.

खतांच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवरती 20 टक्क्यांनी कमी झाले आहे. तर मग राज्यात का कमी होत नाहीत. अधिकचा दर देऊन खत खरेदी करावा लागत आहे, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी मांडला.

यावर धनंजय मुंडे यांनी आक्रमक उत्तर दिले. केंद्र सरकारने खताचे दर वाढवले नाही. खतांचा दर अधिक असतो त्यावेळी सवलत देऊन केंद्र सरकार खतांचे दर स्थिर ठेवते. सभागृहात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

सभागृहात गोंधळ झाल्यानंतर नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आक्रमक झाले. यावेळी विधानसभा अध्यक्षांना विरोधकांना शांत केले.

आशिष शेलार म्हणाले, खत विषय असताना बाळासाहेब थोरात, विषय वड्डेटीवार, नाना पटोले, हे सगळे नेते 'विरोधी पक्षनेते' पद मिळावे म्हणून बोलत आहेत. यापेक्षा जास्त विरोधी पक्ष नेत्याचा प्रश्न आहे तो त्यांनी निपटवा.

यावर मंत्र्यांची वकिली आशिष शेलार का करतात?, असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT