Bhavana Gawali 
महाराष्ट्र बातम्या

Bhavana Gawali: "राज अन् उद्धव यांचं कधीच मिटलं असतं, पण..."; खासदार भावना गवळी काय म्हणाल्या?

Sandip Kapde

Bhavana Gawali:  हिंगोली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर निशाणा साधला होता. भावना गवळी यांनी नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आणि त्यांच्यावरील ईडी कारवाई थांबली, असे ठाकरे म्हणाले होते. यावर खासदार भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी भावा बहिणीच्या नात्यावर स्टेटमेंट केलं आहे. त्यांना नात्याचं महत्व माहित नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राजसाहेब आणि उद्धव साहेब यांचं कधीच मिटलं असतं. पण उद्धव ठाकरे यांनी कधीच निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना एकत्र लढली पण त्यावेळी देखील ठाकरेंनी निर्णय घेतला नाही. गद्दारी केली आणि युती तोडली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

गेल्यावर्षीचे रक्षाबंधन तुम्हाला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्याचा एकच फोटो समोर आला होता. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली. तिकडे हसन मुश्रीफ त्यांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन टाहो फोडला होता. की कितीवेळा धाडी टाकणार आमच्यावर एकदा गोळ्या घाला आणि विषय संपवा. पण आता मुश्रीफ दादांचे बोट पकडून सत्तेत सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

SCROLL FOR NEXT