MPSC Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC: राज्यसेवा २०२१च्या भरतीत १०० जागांची वाढ

सुधीर काकडे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा २०२१ साठी गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीरात काढली होती. या जाहीरातीनुसार २९० जागांसाठी परिक्षा घेण्यात येणार आहेत. त्यातच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या जागांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आयोगाने आपल्याला अधिकृत संकेत स्थळावरुन ही माहिती दिली असून त्यानुसार आता १०० जागांची वाढ झाली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात ४ ऑक्टोबर रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे होती. पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी व मुख्य परीक्षा दिनांक ७, ८ व ९ मे, २०२२ रोजी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. एकूण २९० पदांवरील भरतीकरीता ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती, मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT