the MPSC result yet not declared Even after eight months
the MPSC result yet not declared Even after eight months 
महाराष्ट्र

MPSC Result 2019 : राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीमुळं दोन वर्षांपासून लांबलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या सन २०१९ रोजी झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत साताऱ्यातील कराडचा प्रसाद चौगुले हा राज्यात पहिला आहे. तर मुलींमध्ये मानसी पाटील ही पहिली आली आहे. याबाबतची गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लिपिक-टंकलेखक परीक्षेचा निकालही जाहीर

त्याचबरोबर महाराष्ट्र गट 'क' सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या लिपिक-टंकलेखक परीक्षेचा सुधारित अंतिम निकालही जाहीर झाला आहे. या परीक्षेची गुणवत्ता यादी देखील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

"कोरोनाच्या काळात वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्यानं ही प्रक्रिया बरीच लांबली होती. त्यामुळे आमच्यासाठी हा कसोटीचा काळ होता. कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही अभ्यास करुन परीक्षेत अपेक्षित यश मिळाल्याचं समाधान आहे," अशी प्रतिक्रिया उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT