MPSC Students Protest Sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC Students Protest: पेपर पॅटर्नबद्दल विद्यार्थी आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाला सुरुवात

या आधीही अनेकदा ही परीक्षा पद्धती लगेच लागू करू नये या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नव्या परीक्षा पद्धतीविरोधात उमेदवार चांगलेच आक्रमक झालेले आहेत. MPSC च्या विद्यार्थ्यांचं सध्या राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे.

आयोगाने वर्णनात्मक परीक्षा पद्धती लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीच्या धर्तीवर होणार आहे. ही परीक्षा पद्धती याच वर्षीपासून लागू होणार आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उमटली आहे.

राज्यसेवेची मुख्य परीक्षा २०२३ पासूनच वर्णनात्मक पद्धतीने होत आहे. त्याऐवजी २०२५ पासून ही परीक्षा पद्धती लागू करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. युवक काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. पुण्यातल्या अलका टॉकिज चौकामध्ये आंदोलन होत असून कोल्हापूर आणि औरंगाबादमध्येही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संतप्त होत एकत्र आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT