parambir singh Sakal
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंह प्रकरणी राज्य सरकार घेणार सुप्रीम कोर्टात धाव

सुप्रीम कोर्टात दाखल करणार पुनर्विचार याचिका

सकाळ डिजिटल टीम

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते आहे. सरकार सुप्रीम कोर्टात याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. (MVA Govt to file rview petition on Parambir Singh case in Supreme Court)

सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी नुकताच आदेश देताना राज्य सरकारला परमबीर सिंह यांच्या विरोधातील सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. पण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारला रुचलेला नाही. परमबीर सिंह प्रकरणातील काही गुन्हे हे सीबीआयकडे दाखल केले जाऊ शकत नाहीत, असं सांगत सरकार सुप्रीम कोर्टाला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहे.

दरम्यान, यासाठी पुढच्या आठवड्याभरात महाविकास आघाडी सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

SCROLL FOR NEXT