Nana Patole Sakal
महाराष्ट्र बातम्या

"मुद्दामहून अधिवेशन विदर्भात होत नाही असा आरोप करणे चुकीचे"

विदर्भाच्या विकासाचे विषय सुटावेत यासाठी आमचा प्रयत्न असेल - नाना पटोले

सकाळ डिजिटल टीम

डिजिटल मेंबरशिप बाबत आज बैठक पार पडली. राजकीय आढाव्या बाबत या बैठकीत चर्चा झाली. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रीया दिली. त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

कोरोनामुळे काँग्रेस (Congress) मंत्र्यांनी जनता दरबार घेतले नाहीत. आता राज्यभर जनता दरबार घेतले जाणार, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

अधिवेशनावरही भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, “मुद्दामहून अधिवेशन विदर्भात (vidarbha) होत नाही असा आरोप विरोधकांनी करणे चुकीचे आहे. विदर्भाच्या विकासाचे विषय सुटावेत यासाठी आमचा प्रयत्न असेल. अधिवेशनाच्या पहिल्या आठड्यात अध्यक्ष पदाची निवडणूक होईल. सोबत मंत्र्यांना जी जबाबदारी देण्याचे काम माझ्याकडे आहे ते मी करणार..”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 सप्टेंबर 2026

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT