Narayan Rane Slams Sanjay Raut Narayan Rane
महाराष्ट्र बातम्या

नारायण राणे म्हणाले, सोमय्या व फडणवीसांवर केलेले आरोप बिनबुडाचे

सकाळ डिजिटल टीम

कोणत्या ना कोणत्या विषायावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाष्य करीत असतात. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत शिवसेनाप्रमुख असल्यासारखेच वागत होते. संजय राऊत यांनी शिवसेना संपवायची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली आहे, असे नारायण राणे म्हणाले.

संजय राऊत यांना कसली भीती वाटते? भाजपवर (BJP) खोटे आरोप का करीत आहे माहीत नाही. त्यांनी भाजव व नेत्यांवर आरोप केले. परंतु, पुरावे दिले नाही. किरीट सोमय्या व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांना शिवसेना वाढवायची नाही आहे. त्यांचे लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसलेत, त्या खुर्चीवर आहे, असा आरोपही नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी कलाकारांची ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी हजेरी – कोण कोण आले आहे?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT