Maharashtra Police esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Police : उत्तर महाराष्ट्रातील 62 जणांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलिस दलात विविध प्रवर्गात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्तर महाराष्ट्रातील ६२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलिस दलात विविध प्रवर्गात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्तर महाराष्ट्रातील ६२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिकच्या ३५, जळगाव ११, धुळे १०, तर नंदुरबार जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश आहे. ( Maharashtra Police 62 persons from North Maharashtra awarded)

महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. २०२३ या वर्षाकरिता राज्यातील ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची घोषणा पोलिस महासंचालक रश्‍मी शुक्ला यांनी केली. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील ६२ जणांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी

चंद्रकांत गवळी (प्राचार्य, गुन्हे अन्वेषण), गीता चव्हाण ( उपआयुक्त, राज्य गुन्हे), प्रकाश पवार, रघुनाथ शेगर, सत्यजित आमले (पोलिस निरीक्षक), नारायणगीर गोसावी(उपनिरीक्षक), विजय आहेर, विजय लभडे, विजय कडाळे, ललितकुमार केदारे, दिलीप पगार, पंढरीनाथ टोपले, सुहास छत्रे (सहाय्यक उपनिरीक्षक), संजय निफाडे, संजय पाटील, रंगराव ईशी, बाळासाहेब मुर्तडक, सुरेश सोनवणे, आशा सोनवणे.

काशिनाथ बागूल, मनोहर नागरे, चंद्रकांत नामदेव गवळी, शरद आहेर, अनिल लोंढे, नंदकुमार नांदुर्डीकर, दत्तात्रय खैरे, महेश साळुंके, कैलास महाले, किशोर ठाकूर, महेश नांदुर्डीकर, विशाल काठे, विनोद पाटील (हवालदार), प्रवीण काकड, कैलास मुंडे, अमोल घुगे, नितीन डावखर, योगेश पाटील, विठ्ठल खेडकर, श्रीकांत कर्पे, विशाल जोशी (पोलिस शिपाई). (latest marathi news)

धुळे जिल्हा

जयवंत पगारे (पोलिस निरीक्षक), संजय चिंचोलीकर, चंद्रकांत जोशी, प्रवीण खैरनार, किरण खैरनार (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, धुळे), शरसिंग परदेशी, श्रीकांत पाटील, आरीफ उस्मान शेख, प्रभाकर बैसाणे, कैलास जोहरे (हवालदार).

नंदुरबार जिल्हा

किरणकुमार खेडकर (पोलिस निरीक्षक), नरेश गुरव, भीमसिंग ठाकरे (हवालदार), संदीप लांडगे, मोहन ढमढेरे (पोलिस नाईक), निंबाबाई वाघमोडे (पोलिस शिपाई).

जळगाव जिल्हा

मोहम्मदअली सत्तारअली सय्यद, शकील अहमद शब्बीर शेख, संजय पाटील, राजेश शाहु पाटील (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक), संजय हिवरकर, मीनल साकळीकर, राजेश पाटील, दीपक चौधरी, विजय चौधरी, प्रविणा जाधव (हवालदार).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT