sharad pawar and harwardhan jadhav 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : आता थांबा, तुमच्या राजकारणामुळेच शेतकऱ्यांचा गेम झालाय; हर्षवर्धन जाधवांची टीका

सकाळ डिजिटल टीम

नाशिक- राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी मोठा गट घेऊन भाजपसोबत हातमिळवणी केली. शिवाय सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर तिकडे शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा जाहीर केली आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे. मात्र यावरून भारत राष्ट्रसमितीचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.

हर्षवर्धन जाधव यांनी नाशिकमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी सध्या महाराष्ट्रात आणि देशात सुरू असलेल्या राजकारणावर सडकून टीका करतानाच आमच्यासाठी फक्त आणि फक्त शेतकरी हा केंद्रस्थानी असल्याचं म्हटलं. बाकी राजकारणात आम्हाला पडायचं नाही. सध्या महाराष्ट्रातील राजकारण मुर्खपणाचं झाल्याची टीका त्यांनी केली

शरद पवार यांच्याबाबत बोलतानाच पवार साहेबांनी आयुष्यभर याचा काटा काढ त्याचा काटा काढ, याचा गेम कर, त्याचा गेम कर अशा पद्धतीचे राजकारण केलं. मात्र त्यांच्या या राजकारणामुळे शेतकऱ्याचाच गेम झाला आहे. आता तरी कुठेतरी त्यांनी थांबावं असा टोला हर्षवर्धन यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प खोटारडे! एका तासात ७ वेळा खोटं बोलले; इराण म्हणाले, वायफळ चर्चा, तोडगा निघणार नाही

खरात अन् अयान किरकोळ! त्याहून मोठं कांड, ५०० महिलांचे VIDEO अन् ब्लॅकमेलिंग, कुठं घडला प्रकार?

New Labour Law: 1 तास काम, 2 तासांचा पगार! काय आहे ओव्हरटाइमवर नवीन कामगार कायद्यातील नियम

Canva AI 2.0 लॉन्च! डिझाइनिंग वर्ल्डमध्ये धमाका; 20 पेक्षा जास्त जबरदस्त टूल्स, कसे वापरायचे? पाहा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, तापमानाचा पारा ४४ अंशावर तरी शाळा सुरूच

SCROLL FOR NEXT