Chitra-Wagh esakal
महाराष्ट्र बातम्या

चित्रा वाघ यांच्याविरुद्ध ५० लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध न्यायालयात ५० लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बीड : बलात्कारी म्हणून उल्लेख करुन बदनाम केल्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Nationalist Yuvak Congress) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehaboob Shaikh) यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरुद्ध बीड येथील न्यायालयात ५० लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमवारी (ता.२०) वाघ यांना न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यावर २१ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जिल्ह्यातील (Beed) शिरुर कासार येथील व्यापारी विशाल कुलथे यांची हत्या मे २०२१ मध्ये झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी चित्रा वाघ १८ जुलै रोजी शिरुर कासारला आल्या होत्या.(Nationalist Yuvak Congress State President Mehaboob Shaikh Filed Defamation Case Against Chitra Wagh)

या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मेहबूब शेख यांचा बलात्कारी असा उल्लेख त्यांनी केला होता. शेख यांनी चारित्र्यहनन केले म्हणून शिरुर पोलिस ठाण्यात चित्रा वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT