Navneet Rana slammed the Chief Minister on the issue of farmers Navneet Rana slammed the Chief Minister on the issue of farmers
महाराष्ट्र बातम्या

नवनीत राणांचा शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोठ मोठे उद्योग बंद पडत आहे. यावर लवकर तोडगा निघाला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांची समस्या अजूनही कायम आहे. त्यांचे समाधान व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे हे शेतकरी काजू-बदाम खातील असे म्हणाले होते. काजू-बदाम सोडा त्यांना भाजी व भाकरीही मिळणे कठीण झाले आहे, असा टोला खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. (Navneet Rana slammed the Chief Minister on the issue of farmers)

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी गुरुवारी (ता. १६) बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना उद्योग महाराष्ट्रात आले होते. मात्र, कोरोनामुळे हे उद्योग बंद पडत आहे. यासाठी आपण काही केले पाहिजे, असेही नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी गुरुवारी (ता. १६) बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना उद्योग महाराष्ट्रात आले होते. मात्र, कोरोनामुळे हे उद्योग बंद पडत आहे. यासाठी आपण काही केले पाहिजे, असेही नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

शेतकऱ्यांना भाजी, भाकरही मिळणे कठीण

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत जाण्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्रातील शेतकरी काजू-बदाम खातील असे ते म्हणाले होते. काजू-बदाम सोडा त्यांना भाजी व भाकरही मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही खासदार नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

8th Pay Commission: २०२६ पासून पगार वाढणार की वाट पाहावी लागणार? ८व्या वेतन आयोगावर धक्कादायक अपडेट, संसदेत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

"भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते .." जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला ‘हिमालया’ एवढा मोलाचा सल्ला

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT