Navneet Rana Vs Yashomati Thakur 
महाराष्ट्र बातम्या

नवनीत राणांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, यशोमती ठाकूर आक्रमक! काय आहे प्रकरण?

Sandip Kapde

Navneet Rana Vs Yashomati Thakur: राणा दाम्पत्याविरोधात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधथात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे.

लोकसभेच्या प्रचारावेळी यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यामुळे यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, "नवरा-बायको राणा कंपनीने जिल्हा नासवण्याचे काम केले आहे. त्यांच जिल्ह्यात कुणाशीस जमत नाही. यापूर्वी त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर देखील आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी आरोप मागे घेतले. बळवंत पाटील, प्रविण पोट यांना देखील ते बोलेले आहेत. सगळ्यात घाणेरडी (राणा दाम्पत्य) मंडळी हेच आहेत." (Latest Marathi News)

विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या यादीमध्ये यशोमती ठाकूर यांचे सुद्धा नाव होते. यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्या आल्या नाहीत, असा दावा नवनीत राणा यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT