Sameer Wankhede Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

वानखेडेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी NCBचं पथक उद्या येणार मुंबईत

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत.

सुधीर काकडे

NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतं आहे. NCB ची तीन सदस्यीय टीम उद्या दिल्लीहून मुंबईकडे रवाना होणार आहे. समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी येणाऱ्या या पथकामध्ये डीडीजी एनसीबी ज्ञानेश्वर सिंह आणि दोन निरीक्षक स्तरावरील अधिकारी असतील अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात त्यांनी केलेल्या कारवाईनंतर एनसीबी आणि अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणातील पंच असणाऱ्या के.पी. गोसावी यांच्यावरून देखील वानखेडेंवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यातच गोसावी यांचा सहकारी प्रभाकर साईलने देखील त्यांच्यावर खंडणीचे आरोप केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT