AJit Pawar and Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : अजित पवारांनी शपथ घेतल्यांतर फडणवीसांची भाषा बदलली, म्हणाले तिघं मिळून पुरोगामी...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात चौथा भूंकप आज पाहायला मिळाला आहे. एरवी सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार दिग्गज नेत्यांना घेऊन भाजपमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, जे घडलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी आणि अजित पवार आम्ही तिघे मिळुन महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ. यातून महाराष्ट्रात आम्ही एक नवीन विकासाचा अध्याय लिहु. अतिशय प्रगल्भ, पुरोगामी सरकार विकास देणार सरकार आम्ही देऊ, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान सातत्याने हिंदुत्वाची भाषा करणारे फडणवीस यांनी पुरोगामी सरकार देऊ असं म्हटल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आता राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असून फडणवीस देखील उपमुख्यमंत्रीपदी आहेत.

मुंबईः अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी काही वेळापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या तरी सगळ्यांच्याच डोक्यात गोंधळ सुरु आहे. अजित पवारांनी बंड केलं की राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारने पाठिंबा दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT