NCP and Congress Meeting Will held Tomorrow 
महाराष्ट्र बातम्या

आघाडीची उद्या बैठक; राष्ट्रवादीकडून चार तर काँग्रेसकडून 'हे' सात नेते राहणार उपस्थित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या (ता.20) बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची घेणार भेट असून उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून उद्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि घटक पक्षांची एकत्रित बैठक होणार याची माहितीही देण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्यांना मात्र या बैठकीबाबत कुठलेही आमंत्रण देण्यात आले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बैठक उद्या पाच वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही बैठक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई व्हेंटिलेटरवर; 'हे' आहे कारण

या बैठकीला काँग्रेसकडून खालील नेते उपस्थित राहतील. 

  • अहमद पटेल 
  • सी. वेनूगोपाल
  • मल्लीकार्जुन खरगे
  • पृथ्वीराज चव्हाण
  • अशोक चव्हाण 
  • बाळासाहेब थोरात 
  • विजय वडोट्टीवार

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून खालील नेते उपस्थित राहतील.

  • जयंत पाटील
  • प्रफुल्ल पटेल
  • सुनील तटकरे 
  • अजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT