ajit pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते अमित शाहांना भेटणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान अजित पवार यांनी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता. परंतु ते अद्याप मुंबईतच असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver News : सोने चांदी आणखी उतरणार? महिन्याची सुरूवात दरातील घसरणीने, जाणून घ्या आठवड्यातील दर

US Iran Tensions : मध्यपूर्वेतील युद्धाचे संकट टळले ! अमेरिकेने इराणवरील हल्ले तूर्तास थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतला निर्णय?

मला दुसरं आयुष्य मिळालं, माफ केलं ही खूप मोठी गोष्ट; PM मोदींनी माफ करताच विद्यार्थीनीचा नवा VIDEO

Mumbai Rain: धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, मुंबईचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर; सध्याची आकडेवारी किती?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींनी 'अंमली पदार्थमुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान' केले सुरू

SCROLL FOR NEXT