Nilesh-Khare
Nilesh-Khare 
महाराष्ट्र

न्यूज अँकरिंग अँड रिपोर्टिंग अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पत्रकारितेत यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम १५ जुलैपासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाविषयी ‘साम’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक नीलेश खरे येत्या रविवारी (ता.२३) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत एका विशेष कार्यशाळेत विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत.

सहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमादरम्यान वृत्तवाहिनीवरील प्रमुख पत्रकार विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. साठ टक्के प्रात्यक्षिके व ४० टक्के थेअरी, असे अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. शिकत असतानाच विद्यार्थ्यांना वृत्तवाहिनीचे काम जाणून घेता यावे, यासाठी आठवड्यातील तीन दिवस प्रशिक्षण वर्ग व दोन दिवस ऑन द जॉब ट्रेनिंग देण्यात येणार आहे. 

‘सकाळ भवन’, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई येथे होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी प्रतिव्यक्ती पन्नास हजार रुपये शुल्क असून, कोणत्याही शाखेचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतील. 

रविवारी होणाऱ्या अभ्यासक्रमविषयक मार्गदर्शन सत्रासाठी पूर्वनोंदणी आवश्‍यक असून, विद्यार्थी किमान पदवीधर असणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT