Nitesh Rane on OLA Ubber, Nitesh Rane News esakal
महाराष्ट्र बातम्या

‘रझा अकादमी'च्या मुद्यावरून नितेश राणेंचा आघाडीवर निशाणा; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या दोन विषयावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरून राजकीय वातावरण वातावरण चांगलेच तापलं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाजप धर्माच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. भाजप नेत्यांनीही प्रत्यूत्तर देण्यास कंबर कसली आहे. दरम्यान भाजपाचे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ‘रझा अकादमी'चा (Raza Academy) मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीवर (MahaVikas Aghadi) निशाणा साधला आहे.

देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या महाविकास आघाडी प्रोत्साहित करते.

नितेश राणे ट्विट करत म्हणाले, ज्या ‘रझा अकादमीने’आझाद मैदानात अमर जवान मुर्ती तोडली व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले. अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करण्याच काम महाविकास आघाडी करत आहे. हे धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

सामाजिक सलोखा बिघडवण्यामागे आणि उसळलेल्या दंगलीमागे रझा अकामदीचा हात असल्याचा आरोप याआधीही भाजपने केला आहे. त्रिपुरात धार्मिक स्थळांची तोडफोड झाल्याची खोटी माहिती समाज माध्यमांवर पसरवून मुस्लिम धर्मियांची माथी भडकविली असल्याचाही आरोप नितेश राणे यांनी केला होता. दरम्यान पुन्हा एकदा आझाद मैदानात अमर जवान मुर्ती तोडली व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपाचे नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT