Nitesh Rane In Tuljapur esakal
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने फडणवीस पूर्ण करतील, नितेश राणेंचा दावा

'उस्मानाबाद व औरंगाबादचे नामकरण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नशीबात नाही.'

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद ) : महाविकास आघाडी हे राज्यावरील संकट असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी सोमवारी (ता.२१) येथे केली. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राणे कुटूंबियांसह येथे आले होते. त्यावेळी दर्शनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आमदार राणे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार हेच नागरिकांसाठी संकट आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पूर्ण करतील, असेही त्यांनी सांगितले.(Nitesh Rane Says, Balasaheb Thackeray's Dreams Will Be Fulfill By Devendra Fadnavis)

उस्मानाबाद व औरंगाबादचे नामकरण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नशीबात नाही असेही ते म्हणाले. यावेळी तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सचिन पाटील यांच्या वतीने नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सत्कार करण्यात आला.

राणे यांचे फटाके फोडून येथे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT