Nitin Gadkari  Sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपला फक्त १ हजार रुपये द्या, नितीन गडकरींचं नागरिकांना आवाहन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाला एक हजार रुपयांचा पक्ष निधी दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामासाठी ओळखले जातात. तसेच ते नेहमी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी चर्चेत असतात. आज शनिवारी (ता.२५) त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षाला (BJP) एक हजार रुपयांचा पक्ष निधी दिला आहे. याबाबत त्यांनी धनादेशाचे छायाचित्र ट्विट करुन माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) ट्विटमध्ये म्हणतात, की विनम्रतेने भारतीय जनता पक्षाला (भाजप) एक हजार रुपयांचा पक्ष निधी दिला आहे. (Nitin Gadkari Appeal To People Contribute One Thousand Rupees For BJP)

राष्ट्रवाद, सुशासन, विकास आणि अंत्योदय हे भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ आहेत. मी आपण सर्वांना विनंती करतो की आमच्या कॅडरसाठी तुम्ही या प्रकारचे योगदान देऊन त्यांना सक्षम करा. त्यातून निःस्वार्थीपणे देशाची सेवा अविरत करता येईल, असे गडकरी म्हणाले. एडीआर (ADR) संस्थेने केलेल्या सर्वेनुसार भारतात सर्वाधिक निधी खासगी संस्था, व्यक्ती, कंपन्या यांच्याकडून भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला आहे. आताच्या घडीला भारतात सर्वाधिक श्रीमंत पक्ष म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT