nitin gadkari  esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari Video : ''मंत्री असलो तरी विमानतळावर मला नेण्यासाठी कुत्राही येत नाही'', गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

संतोष कानडे

वाशीमः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाशीम येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी नेहमीप्रमाणचे दमदार भाषण केलं.

गडकरी म्हणाले की, ४५ वर्षांत मी कधीच कुणाला खोटं आश्वासन दिलं नाही. हे होतं.. ते होतं नाही, असं स्पष्ट सांगतो. तुम्ही आमूक बोलले होते ते काम का झालं नाही? असं कुणीच मला विचारु शकत नाही. राजकारणात खोटं बोलण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी पोस्टर लावणार नाही, बॅनरही लावणार नाही की कुणाला चहापाणी करणार नाही. एवढंच नाही तर माल-पाणी, देशी-विदेशीदेखील मिळणार नाही. सेवा मात्र इमानदारीने करीन.

''मी ४५ वर्षांपासून मंत्री आहे. परंतु विमानतळावर मला नेण्यासाठी कुत्राही येत नाही. एक कुत्रा येतो कारण मला झेड प्लस सेक्युरिटी आहे म्हणून त्याच्यासोबत दोन पोलिसवाले असतात. कार्यकर्ते, अध्यक्ष, आमदार कुणीही येत नाही...''

असं म्हणत गडकरी यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT