Nitin Gadkari 
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: युट्यूबद्वारे नितीन गडकरी महिन्याला अडीच ते तीन लाख कसे कमावतात?

Sandip Kapde

Nitin Gadkari Youtube Income :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व आहे. त्यांची राजकारण करण्याची शैली देखील वेगळी आहे. याचे अनेक उदाहारण महाराष्ट्रात आहेत. अनेकवेळा भाजपमधील नेत्यांचे कान टोचताना देखील ते मागेपुढे बघत नाहीत. दरम्यान काल नागपूर येथे बोलताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या एका नवीन व्यवसायाबद्दल माहिती दिली आहे.

युट्यूबद्वारे नितीन गडकरी महिन्याला अडीच ते तीन लाख कसे कमावतात. युट्यूबवरील त्यांचे भाषणे विदेशात जास्त ऐकली जातात. अमेरिका जर्मनीमधील लोक त्यांना ऐकतात, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.  

नितीन गडकरी म्हणाले, एका कार्यक्रमात जगभरातील लोक होते. यावेळी उद्घाटन करणारा मी होतो. मी विचारल एवढे मोठे लोक असताना मला का बोलावले, मी काय भाषण करणार. त्यांनी मला सांगितले तुम्हाला माहित नसेल त्यांनी सर्वांनी सांगितले नितीन गडकरी हेच पाहुणे असावेत. कारण अमेरिकेत ते सर्व तुम्हला युट्यूबवर पाहतात.

मला युट्यूबवमुळे अडीच ते तीन लाख रुपये महीना मिळतो. पण ते कोण ऐकणारे आहेत मला माहित नव्हते. मला अमेकरित देखील ऐकतात, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT