Pani Foundation टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

पृथ्वी संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत पानी फाऊंडेशन जगात अव्वल

पानी फाऊंडेशनच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली.

सकाळ डिजिटल टीम

पानी फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्त्वाचा हातभार लावत आहे. महाराष्ट्राला संपन्न, समृद्ध करण्याच्या प्रयत्न पानी फाऊंडेशन सातत्याने काम करत आहे. याच फाऊंडेशनचा जागतिक स्तरावर सुद्धा गौरव होत आहे. पृथ्वीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या भारतातील पाच महत्वाच्या उपक्रमांची दखल घेतली आहे. यात पानी फाऊंडेशनचे कार्य प्रथम क्रमांकाचं असल्याचे अमेरिकेतील ओरेगॉन युनिव्हर्सिटीमधील सुप्रसिद्ध पर्माकल्चर प्रशिक्षक अँड्र्यू मिलिसन यांनी संकलन म्हटले आहे.

महाराष्ट्रात दुष्काळाने हजारो गाव ग्रासली आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी २०१६ मध्ये पानी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या पानी फाऊंडेशननी या संकटाचा सामना करण्यासाठी एकत्रित चळवळ उभी केली, ज्याद्वारे ते लोकांना एकत्र आणतात, त्यांना प्रशिक्षण देतात आणि दुष्काळाविरुद्धच्या लढ्यात पुढाकार घेण्यासाठी प्रेरणा देतात.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त स्थिती दुर करण्यासाठी पानी फाऊंडेशनचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली आहे. पृथ्वीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत पानी फाऊंडेशन जगात अव्वल आहे.

दुष्काळ ही फक्त नैसर्गिक आपत्ती नाही, तर यासाठी माणसाचा निष्काळजीपणा तितकाच कारणीभूत आहे. सोबतच निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर झालेला ऱ्हास यामुळे महाराष्ट्राच्या वाटेला दुष्काळ आलेला आहे. नाम फाऊंडेशननी या दुष्काळाला थांबवण्यासाठी गावोगावी जाऊन विविध मोहीम राबवल्या आणि आजही राबवत आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भाग दुष्काळमुक्त झालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT