Pankaja Munde Dasara Melava 
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde Dasara Melava: इकडच्या तिकडच्या जागेवरुन लढणार नाही; पंकजा मुंडेंचा भाजपला थेट इशारा!

Sandip Kapde

Pankaja Munde Dasara Melava: भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

दसऱ्याच्या भाषणात पंकजा मुंडे अनेकदा भावनिक आवाहन करताना दिसतात. यावेळी देखील त्यांनी मी लोकांची कर्जदार असल्याचे म्हटले आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपला इशारा दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात नेत्यांपासून ताईपासून आता मी आईच्या भूमिकेत आहे. त्यामुळे माझ्या लोकांचं हीत बघणे हे माझं परमकर्तव्य आहे. त्यांना न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे. दुसऱ्याचे हडपून खाने माझे कर्तव्य नाही.

इकडची सिट लढा तिकडची सिट लढा, प्रीतमताई घरी बसतील तुम्ही लढा असलं काही चालणार नाही. कारण मी कुणाच्या मेहनतीच खाणार नाही. तुम्ही म्हटलं तर कापूस वेचायला जाईल, ऊस तोडायला जाईल. पण स्वाभिमान गहान ठेवणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT