Pankaja Munde 
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : राजकारणात काहीही होऊ शकत... धनंजय मुंडेंसोबत एकत्र येण्यावर पंकजा मुंडेंचे सूचक विधान

Sandip Kapde

Pankaja Munde : शेतकऱ्यांच्या भल्यासाठी परळी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आणी मी एकत्र आले आम्ही भविष्यात एकत्र येणार की नाही हे सांगू शकत नाही. राजकारणात काहीही होऊ शकत, असं सूचक विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्यावर अन्याय झाला असं कधी म्हणाले नाही, मला जेव्हा बोलायच तेव्हा बोलेल. 

धनंजय मुंडे आणि पंकडा मुंडे यांच्यात राजकीय वैर असताना कारखान्यावर मात्र एकत्र आले, यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, तो कारखाना आर्थिक अडचणीत आहे. त्याला प्रॉफिटमध्ये चालवण्यासाठी ७ ते ८ वर्ष लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निवडणुकीच्या तणावात व जाण्याचा निर्णय आम्ही घेतला.

राजकारणात पुढे काय होतय हे आम्ही सांगू शकत नाही.  धनंजय दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. आता एकत्र येण म्हणजे त्यांच्या स्थानाला धक्का पोहचवण्यासारख आहे. माझा विषय तर येतच नाही. मी माझ्याच पक्षात आहे, असे पंकजा म्हणाल्या. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे आणि माझ्या भांडणाचा विषय येत नाही. तो विषय आता लोकांना कमी आक्रमक दिसतोय. आम्ही दोघे वेगळ्या विचारधारेत काम करत आहोत. त्यामुळे भविष्यात काय होईल हे आताच सांगू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Solapur Road Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू ; दहा जण जखमी

SCROLL FOR NEXT