Pasha Patel: 
महाराष्ट्र बातम्या

Pasha Patel: पाशा पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा!

सकाळ वृत्तसेवा

Pasha Patel : राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा शासन निर्णय मंगळवारी कृषी व पदुम विभागाकडून जारी करण्यात आला. त्यानुसार राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.

पाशा पटेल म्हणाले, की या पदाचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी करणार आहे. दिल्लीत शेतीविषयक मते मांडण्यासाठी योग्य पद हाती असायला हवे, अशी शेतीतज्ज्ञांची भूमिका होती. त्यामुळे दिल्लीत शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी भांडू शकतो. महायुतीने माझ्यावर विश्वास ठेवल्याने मी आभारी आहे.

शेतकरी चळवळीतून पुढे आलेले आक्रमक नेते म्हणून पाशा पटेल यांची राज्यभरात ओळख आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१७ मध्ये त्यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT