Police Transfers : राज्यातील 'या' आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! sakal
महाराष्ट्र बातम्या

Police Transfers : राज्यातील 'या' आयपीएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या!

latest Pune Police News: सीआयडीचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune Latest Newqs: राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाकडून गुरुवारी (ता. २६) काढण्यात आले. त्यात पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त जी. श्रीधर यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी, तर सीआयडीचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

अन्य पोलिस अधिकाऱ्यांची नावे, सध्याचे आणि कंसात बदलीचे ठिकाण -

शारदा राऊत- विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा (सहआयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई), अभयसिंह देशमुख- पोलिस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गडचिरोली), गोकूळ राज जी.- समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, नवी मुंबई (अतिरिक्त अधीक्षक, वाशीम), सिंगा रेड्डी- अतिरिक्त अधीक्षक, गडचिरोली (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, नवी मुंबई), श्रेणिक लोढा- राज्यपाल यांचे परिसहाय्यक (अतिरिक्त अधीक्षक, गडचिरोली).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT