MVA News esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत लढलो तर २०० पेक्षा जास्त जागा जिंकू

ठाकरे गटाला भिम शक्तीचा फायदा होवू शकतो

रुपेश नामदास

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर युती केली आहे. यामुळे ठाकरे गटाला भिम शक्तीचा फायदा होवू शकतो.

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत लढण्याबाबत सुचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, "ठाकरे गट-वंचित आघाडी एकत्र लढल्यास विधानसभेच्या १५० जागा येतील असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हे केलं आहे.

तर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आल्यास २०० पेक्षा जास्त जागा येतील. एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सोबत बोलणार आहेत. तर पुढं म्हणाले आमची आणि ठाकरे गटाशी युती झाली आहे.

पण अद्याप आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील सभेत केला आहे. यावेळी आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा भाग होण्यासाठी सकारात्मकता दाखविली आहे. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT