Prasad Lad Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

'देवेंद्र फडणवीस माझे प्रभू श्रीराम' म्हणत प्रसाद लाड यांच्या शुभेच्छा

देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यावर प्रसाद लाड यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी फडणवीसांची तुलना प्रभू श्रीरामांशी तर स्वतःची तुलना हनुमानाशी केली आहे. (Devendra Fadnavis Birthday News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांनी प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची संपूर्णपणे एकाच दगडात कोरलेली मूर्ती भेट केली. यावेळी ट्वीट करत ते म्हणाले की, जसं प्रभू विना हनुमान अपूर्ण, तसा मी सुद्धा! माझ्या प्रभू श्रीरामांच्या वाढदिवसादिवशी दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो.

आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर शिंदे गटातले संजय राठोड, संदीपान भुमरे, दादा भुसे हेही सागर बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT