Prataprao Jadhav: sakal
महाराष्ट्र बातम्या

Prataprao Jadhav: धन्वंतरीची विधीवत पुजा करून प्रतापराव जाधवांनी स्विकारला आयुष मंत्रालयांचा पदभार!

सकाळ वृत्तसेवा

Buldhana News: भगवान धन्वंतरीची विधीवत पुजा करून देशातील नागरीकांना निरोगी आरोग्य लाभु देव अशी धन्वतरी चरणी प्रार्थना करून भारताच्या आयुष मंत्रालयांचा पदभार नामदार प्रतापराव जाधव यांनी आज स्विकारला

दिल्ली येथील आयुष मंत्रालयात असलेल्या भगवान धन्वंतरी प्रतिमेची विधीवत पुजा नामदार प्रतापराव जाधव आणि राजश्री जाधव यांनी आज 11 जुन रोजी केली त्यांनतर आयुष मंत्रालयाचा पदभार नामदर प्रतापराव जाधव यांनी स्विकारला.

यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैदयराज कोटेचा संयुक्त सचिव भावना ससेन्सा उपस्थित होत्या. योगाच्या माध्यमातून निरोगी आयुष्यची देण मणुष्याला मिळल्याने योगाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे.

आज विदेशातील लोक सुद्धा निरोगी आयुष्यसाठी योग साधना नियमित करता एवढ महत्व योगाला आहे.भारतात योग, आयुर्वेदच्या माध्यमातून चांगल आणि गुणात्मक काम करणार असल्याच आयुष्य राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार ) प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठ किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महामोर्चा

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT