Pravin Darekar And Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील राजकीय पेच सुटण्यास वेळ लागणार आहे. कारण शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीहून विमानाने बडोद्याला गेले होते. येथे त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. (Pravin Darekar Meet Devendra Fadnavis At His Residence In Mumbai)

या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील बडोद्यातच होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यातच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. (Maharashtra Politics)

या भेटीत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी माध्यमांना भेटीबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT