Sanjay Raut Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"PM मोदी लोकांना सांगतात मास्क वापरा अन् स्वत: मास्क वापरत नाहीत"

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेते असल्याने आम्हीही त्यांनाच फॉलो करतो असं संजय राऊत म्हणाले.

सुधीर काकडे

देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना तयारी करण्याच्या केंद्र सरकारडून देण्यात आल्या आहेत. मास्क वापरणे, लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे यांसारख्या नियमांचं पालन करण्यासाठी सरकारडून वारंवार आवाहन करण्यात येतंय. तर राज्यात देखील निर्बंध लावण्यात आले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरच अप्रत्यक्षपणे टीका केली.

निर्बंध वाढवल्यास आर्थिक चक्र बिघडेल, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र लोक मास्क वापरत नाहीत, कारण ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करतात. ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात कुठेही मास्क वापरताना लोकांना दिसत नाहीत. आम्ही सगळे त्यांनाच फॉलो करतो, कारण ते देशाचे नेते आहेत. मोदी लोकांना सांगतात मास्क लावा अन् स्वत: मास्क वापरत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री मास्क लावतात पण पंतप्रधान मास्क लावत नाहीत. आम्ही सगळे त्यांनाच फॉलो करतो, कारण ते देशाचे नेते आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT