pune news esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात वकिलाकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

संतोष कानडे

पुणेः जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे बेदम हाणामारी झाल्याची घटना गडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाजूलाच एका वकिलाने शेतकऱ्याला मारहाण केली.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे दालन असलेल्या पाचव्या मजल्यावर आज गोंधळ झाला. शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी राजेंद्र दिनकर चव्हाण, वाडेबोल्हाई या शेतकऱ्याला मारहाण झाली आहे.

वकील तरुणाकडून शेतकऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून विरोधी पक्षकाराच्या वकिलाने दमदाटी केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. तर तर स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा दावा वकिलाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Latest Marathi News Live Update : खाद्यतेलावरील आयात शुल्कात केंद्राची मोठी कपात

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT