RPF police security New 31 enfield Bullet Motorcycles mumbai railway police sakal
महाराष्ट्र बातम्या

Railway News: वर्षभरात विविध गुन्ह्यात आरपीएफ पोलिसांनी हजारहुन अधिक आरोपींना केली अटक

Chinmay Jagtap

Railway News: पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या वर्षभरात एक हजार ९६ आरोपींना अटक केली आहे.

त्यांच्याकडून सुमारे ५२. ३५ लाख रुपयांची रेल्वे मालमत्तेची चोरी जप्त करण्यात आली.

यापैकी सुमारे आठ प्रकरणांमध्ये, जप्त केलेल्या चोरीच्या मालमत्तेची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की,पश्चिम रेल्वेचा सुरक्षा दलाने जवान आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सन २०२३ मध्ये १०९४ गुन्हेगार पकडले गेले आणि सुमारे ५२.३५ लाख रुपयांची रेल्वे मालमत्तेची चोरी जप्त करण्यात आली. २०२३ वर्षाच्या काही उल्लेखनीय कारवाईची माहिती देताना सुमित ठाकूर यांनी सांगितले की, आरपीएफ अंधेरी पथकाच्या गुन्हे प्रतिबंध व तपास पथकाने (सीपीडीसी ) सब स्टेशनमधील कार्यरत नसलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर वायर चोरीला गेल्याच्या माहितीवरून कारवाई केली.

घटनेच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, घटनेच्या वेळी एक चारचाकी वाहन आढळून आले. चारचाकीचा मागोवा घेतल्यानंतर आरपीएफ पथकाने ०१ रिसीव्हरसह एकूण १३ आरोपींना अटक केली आणि तीन लाखांपेक्षा जास्त किमतीची ५२० किलो चोरी गेल्या तांब्याचा तार शंभर टक्के जप्त  केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : माझ्या मुलीसारखी, पण चुकी झाली! एकटीला पाहून भररस्त्यात छेड काढली, तरुणीनं धडा शिकवताच धरले पाय

Pune Metro : 'कारशेड'साठी जागाच नाही! पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यात मोठा अडथळा; CWPRS ने प्रस्ताव फेटाळला

Jayant Patil vs Gopichand Padalkar : ‘...राव तेवढा ढापलेला कारखाना परत द्या’ भर चौकात लावला पोस्टर, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला

काठीला कापड गुंडाळल्यासारखी दिसते... बारीक असल्याने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला हिणवलं; अनुभव सांगत म्हणाली-

Pune Redevelopment : लोकमान्यनगरचा पुनर्विकास राजकीय आणि 'म्हाडा'च्या हस्तक्षेपामुळे थांबला! नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT