Rain 
महाराष्ट्र बातम्या

Rain Update: राज्यभरात अवकाळीचं सावट! 15 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

'सतर्क' या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं हा अंदाज वर्तवला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यभरात सध्या अवकाळी पावसाचं सावट असून सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये वीजा, वादळी वाऱ्यांसह ठिकठिकाणा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सतर्क या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं हा अंदाज वर्तवला आहे. (Rain Updates unseasonal rain across maharashtra rain with stormy winds forecast in 15 districts)

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पावसाचा अंदाज सतर्कनं वर्तवला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव तर विदर्भात चंद्रपूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. Latest Marathi News

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानं अंगाची लाही लाही होत असतानाच पावसानं हजेरी लावल्यानं सर्वत्र वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. त्यात पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदानावर परिणाम होऊ शकतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT