Ramdas Athawale_Sharad Pawar_Devendra Fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

आठवलेंचा फडणवीसांच्या भूमिकेला विरोध; म्हणाले, मी शरद पवारांसोबत...

देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकर जयंतीदिनी १४ ट्विट्स करुन शरद पवारांवर विविध आरोप केले होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अर्थात १४ एप्रिल रोजी १४ ट्िवट करुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर विविध मुद्दांवरुन टीका केली होती. फडणवीसांच्या या भूमिकेला केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी चुकीचं म्हटलं आहे. (Ramdas Athavale opposes Devendra Fadnavis role Said I am with Sharad Pawar)

आठवले म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल जे काही बोलले ती त्यांची मतं होती. कोणीही जातीवादी नसून जातीचं राजकारण कोणीही करू नये. मी पवार साहेबांसोबत आहे, ते मुळीच जातीयवादी नाहीत"

देवेंद्र फडणवीस यांनी १४ एप्रिल रोजी १४ ट्वीट करत शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकेचे संदर्भ दिले होते. त्यामध्ये त्यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या वेळी शरद पवारांची भूमिका, बाबासाहेब आंबेडकर यांचा आर्टिकल ३७० ला विरोध, त्यानंतर मुस्लीम आरक्षणाला संविधानात विरोध असतानाही शरद पवारांकडून सातत्याने पाठपुरावा अशा विविध विषयांवर पावारांना चिमटा काढला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

Social Media Addictive Features: ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण शक्य? वापर कमी करण्यासाठी उपाय हवेत : उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT