Shinde-Fadnavis Government Ramdas Athawale esakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Athawale : मंत्रीमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद हवे; रामदास आठवले यांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याचा मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात एक मंत्री पद रिपब्लिकन पक्षाला मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली. आज सकाळी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि मंत्री पदाची मागणी केल्याचं केंद्रीयमंत्री रामदास आठवले म्हणाले.

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर राज्याच्या उपमुख्यपदी अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. याबद्दल केंद्रीय मंत्री आठवले यांनी देवगिरी बंगला, मलबार हिल येथे जावून आज सकाळी अजित पवारांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत आठवले यांनी शुभेच्छा दिल्या. राज्यातील सरकार अधिक बळकट करून मोदी सरकारलाही मजबूतीने पाठिंबा द्या, असे आवाहन आठवले यांनी अजित पवार यांना केले आहे. राज्यातील मंत्रीमंडळाच्या लवकरच विस्तार होणार आहे. त्यात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT