70 year old grandmother try to commits suicide after suffering illness In Pune 
महाराष्ट्र बातम्या

राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी मोरे, तर उपाध्यक्षपदी यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी रामदास मोरे यांची, तर उपाध्यक्षपदी हिरामण सातकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मोरे हे मुंबई पूर्व मजूर सहकारी फेडरेशनचे माजी अध्यक्ष आहेत. सातकर हे पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष असून, गेल्या पाच वर्षांपासून राज्य सहकारी संघाचे संचालक आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सहकारी संघातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. माजी अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील आणि माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. राज्य सहकारी संघाच्या मुख्यालयात शुक्रवारी निवडणूक पार पडली. त्यामध्ये दोघांची बिनविरोध निवड झाली.

Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

मोरे आणि सातव हे दोघे महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष संजय कुसाळकर यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे संघावर मजूर सहकारी संस्थांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. मानद सचिव विद्या पाटील यांना मात्र कुसाळकर गटाने पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास ठराव नामंजूर झाल्यामुळे त्यांचे पद कायम राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाच नवीन पोलीस स्टेशन उभारण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी; पण कोणत्या परिसरात होणार?

Ravichandran Ashwin: अश्विनची मोठी भविष्यवाणी! ‘हा’ खेळाडू जिंकणार ऑरेंज कॅप; म्हणाला 'जर त्याला ओपनिंगला...'

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

Sweat Energy : बॅटरी-चार्जरचं टेन्शन संपलं! शरीराच्या घामातून तयार होणार वीज; फक्त हातावर चिटकवा 'हे' स्टिकर अन् चार्जिंग फूल

‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला ! पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं

SCROLL FOR NEXT