Dhananjay Munde  सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

धनंजय मुंडेंची सेल्फी चर्चेत! सदाभाऊ खोत म्हणाले,'याच खड्ड्यात..'

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा रस्त्यावर सेल्फी काढत असलेला एक फोटो सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

सकाळ डिजिटल टीम

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा रस्त्यावर सेल्फी काढत असलेला एक फोटो सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतोय. त्यांचा हाच फोटो सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करतधनंजय मुंडे यांना टोला लगावलाय.

सदाभाऊ खोत म्हणाले, “स्त्यांवरचा खड्डयाचा प्रश्न सातत्याने उचलला जातो. महाराष्ट्राच्या जनतेला ह्याच संकटांच्या खड्ड्यात नेऊन ठेवलाय आपण आणि हे वास्तव न बुजणारं आहे. आणि अशा खड्डयाच दर्शन आपण अखंड महाराष्ट्राला करून दिल्याबद्दल धनजय मुंडे साहेब धन्यवाद...!”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: खिशात फक्त 20 रुपये घेऊन अमेरिकेत पोहोचले, आज अब्जावधींचे मालक! भारतीय उद्योजकाचा डंका

Khambatki Ghat Tunnel Route : सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा! खंबाटकी घाटात 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली

Latest Marathi News Live Update : मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे व्यसन जडल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

SCROLL FOR NEXT