महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : संभाजी ब्रिगेडचे स्टार प्रचारक जाहीर!

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडकडून 44 जणांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारांच्या प्रचारासाठी 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्‍ते गंगाधर बनबरे यांच्यासह अन्य काही जणांच्या नावांचा समावेश आहे.

तसेच प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे, संघटक डॉ. बालाजी जाधव, राज्य नेते दिलीप चौधरी, कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, संघटक प्रेमकुमार बोके, राज्य नेते अनंत चोंदे, संघटक तुषार उमाळे, सुदर्शन तारख, उपाध्यक्ष डॉ. प्रदीपकुमार तुपेरे, अण्णासाहेब सावंत, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, भास्कर निर्मळ, उपाध्यक्ष सुहास राणे, गंगाधर महाराज कुरुंदकर, सीमा बोके, रंजना हत्तुरे, ताहीर भाई शेख यांचाही समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. भानुसे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

SCROLL FOR NEXT