Yuvraj Sambhajiraje Chhatrapati  esakal
महाराष्ट्र बातम्या

संभाजी राजे 2024 साठी निवडणुकीच्या मैदानात; राजकीय पर्याय देण्यासाठी शिलेदार ठरले!

संभाजी राजेंचं मिशन 2024

रुपेश नामदास

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati : संभाजी राजे छत्रपती राज्यसभेच्या निवडणूकी पासून राज्याला नवा पर्याय देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. राज्यभर दौरे करून स्वराज्य या संघटनेचा विस्तार करण्यासाठी आणि 2024 च्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांसाठी मिशन 2024 ची घोषणा त्यांनी केली आहे.

सोबतच स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये राज्यभरातून 14 प्रमुख पदाधिकारी आणि इतर 60 सदस्यांची राज्य कार्यकारिणी म्हणून नेमणूक केली आहे.

ही माहिती संभाजी राजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मिशन २०२४ साठी स्वराज्याचे प्रमुख शिलेदार म्हणून पुढील पदाधीकाऱ्यांची निवड करण्यात येत आहे.

त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व आशिर्वाद! स्वराज्य लक्ष २०२४…". आता स्वराज्य संघटनेमध्ये डॉ.धनंजय जाधव सरचिटणीस, करण गायकर संपर्क प्रमुख असतील. तर संघटनेमध्ये 6 उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसह 60 राज्य कार्यकारिणी सदस्यही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Tension: पाकिस्तानची मध्यस्थी निष्फळ ठरली! इराणसोबतचा करार संपुष्टात; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, तणाव वाढणार

Shravan 2026 : श्रावण सुरु होण्यापूर्वी ईशान्य दिशेला ठेवा 'या' पाच वस्तू, घरात नांदेल सुख-समृद्धी

Persistent Bone Pain: हाडांमध्ये सतत वेदना होतात? दुर्लक्ष करू नका; असू शकतात 'या' गंभीर आजारांचा इशारा

Water Crisis: आज पूर... उद्या पाण्यासाठी युद्ध? २०५० पर्यंत भारत 'Water Scarce' देश होण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT